Terrorist, Latest Marathi News
खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे. ...
या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. ...
अलीकडेच काश्मीरच्या सरपंच आणि पंचायत समितीच्या सदस्यांसह पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे पक्षातील अनेक जणांवर दहशतीचं सावट आहे. ...
जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला आहे. ...
काश्मीर खोऱ्यात गेल्या ४८ तासांत सरपंचांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. ...
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. ...
त्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ...
भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे. ...