लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू - Marathi News | Nawaz Sharif's house, suicide attack, 5 police and nine deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळच हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात 5 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

काश्मीर खो-यात तीन अतिरेकी ठार, लष्कराची अनंतनागमध्ये शोधमोहीम - Marathi News | Three killed in Kashmir, search of army in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खो-यात तीन अतिरेकी ठार, लष्कराची अनंतनागमध्ये शोधमोहीम

जम्मू आणि काश्मीरच्या हाकुरा (जिल्हा अनंतनाग) भागात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. इथे अतिरेकी असल्याची माहिती मिळताच शोधमोहीम रविवारी रात्री सुरू केली गेली होती, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. ...

जम्मू-कश्मीर : सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Jammu and Kashmir: three terrorists were killed anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीर : सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे ...

शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार  - Marathi News | Shopis flick here, killing one with terrorists and helping him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार 

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले आहे. ...

जम्मू काश्मीर : बांदीपोरा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू - Marathi News | militants fired on troops in bandipora north kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : बांदीपोरा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू

सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे.   ...

Jammu-Kashmir : बारामुल्ला परिसरात जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना, चकमक सुरू - Marathi News | encounter between security forces and terrorists in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : बारामुल्ला परिसरात जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना, चकमक सुरू

सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. ...

भारताला धोका! पाकिस्तान करतेय नव्या अणुबॉम्बची निर्मिती, अमेरिकेचा इशारा  - Marathi News | us-warns-and-says-pakistan-is-developing-new-types-of-nuclear-weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला धोका! पाकिस्तान करतेय नव्या अणुबॉम्बची निर्मिती, अमेरिकेचा इशारा 

पाकिस्तान भयंकर अण्वस्त्रांबरोबरच युध्दात वापरल्या जाणाऱ्या लहान मोठ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. ...

गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला - Marathi News | Terrorist attack like 'Pathankot' escaped due to intelligence alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला

शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. ...