लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

अफगाणिस्तानला नष्ट करणं थांबवा, रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय; राशिद खानचे वर्ल्ड लीडरला भावनिक आवाहन - Marathi News | Stop destroying Afghanistan innocent people are being killed every day cricketer Rashid Khans appeal world leader | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानला नष्ट करणं थांबवा, रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय; राशिद खानचे वर्ल्ड लीडरला भावनिक आवाहन

Afghanistan Taliban : अमेरिकन लष्कर माघारी परतण्यास सुरूवात झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूनं केलं भावनिक आवाहन. ...

Jammu-Kashmir: श्रीनगरमधील हरी सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 9 जण जखमी - Marathi News | Grenade attack by terrorists on Hari Singh Road in Srinagar, 9 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: श्रीनगरमधील हरी सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 9 जण जखमी

Terrorists grenade attack: दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवलं होतं, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले. ...

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये भीषण स्फोट; दोन पोलिसांचा मृत्यू, 8 जण जखमी - Marathi News | pakistan quetta serena hotel blast 2 policeman dead 8 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या क्वेटामध्ये भीषण स्फोट; दोन पोलिसांचा मृत्यू, 8 जण जखमी

Pakistan quetta serena hotel blast 2 policeman dead 8 injured : क्वेटातील प्रसिद्ध सेरेना हॉटेलजवळ झाला. हा स्फोट पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करून घडवण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी - Marathi News | Jammu-Kashmir: NIA's biggest operation in terror funding case, raids at 45 places in 14 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी

Terror Funding in Jammu-Kashmir: जमात लश्कर, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांना फंडिंग होत असल्याची माहिती. ...

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स - Marathi News | delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स

delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day : दिल्ली पोलिसांकडून या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचं, माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu And Kashmir one terrorist killed in an encounter with security forces in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच जवानांनी एक AK-47 आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. ...

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार - Marathi News | Jammu-Kashmir: Bomb blasts and shootings in downtown Srinagar, no casualties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

Jammu-Kashmir: आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली होती. ...

काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग - Marathi News | ISI plot to attack Kashmir, infiltration route through Pakistan-occupied Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग

ISI plot to attack Kashmir: १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे. ...