लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 48 तासात 300 पेक्षा जास्त तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | A major operation by Afghan forces killed more than 300 Taliban militants in 48 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 48 तासात 300 पेक्षा जास्त तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा

Afghanistan: अमेरिकेचे सैन्य परत निघून गेल्यानंतर अफगाण सैन्य आणि तालिबाननमध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

१५ ऑगस्टपूर्वी भारताला जागतिक स्तरावर मिळाला सर्वोच्च बहुमान; चीन, पाकिस्तानचे धाबे दणाणले - Marathi News | India Become United Nations Security Council President China, Pakistan Too Worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५ ऑगस्टपूर्वी भारताला जागतिक स्तरावर मिळाला सर्वोच्च बहुमान; चीन, पाकिस्तानचे धाबे दणाणले

पाकिस्तान, तालिबान आणि चीन यांच्या नापाक षडयंत्राला भारत सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून मात देऊ शकतो. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir top terrorist involved in pulwama attack killed in kashmir says official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा

Jammu And Kashmir : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. ...

Jammu Kashmir: बारामूलामध्ये CRPF टीमवर ग्रेनेड हल्ला, तीन जवान आणि एक नागरिक जखमी - Marathi News | Grenade attack on CRPF team in Baramulla, three soldiers and one civilian injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: बारामूलामध्ये CRPF टीमवर ग्रेनेड हल्ला, तीन जवान आणि एक नागरिक जखमी

या घटनेनंत परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ...

Jammu-Kashmir: बारामूला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu-Kashmir: Two militants killed in overnight clash in Baramulla district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: बारामूला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक, दोन दहशतवादी ठार

Jammu-Kashmir News: ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव फयाज वार होते. त्याचा अनेक हल्ल्यात सहभाग होता. ...

US Taliban war: आम्ही तालिबानविरुद्धचं युद्ध १०० टक्के हरलो, हताश अमेरिकन सैनिकाची कबुली - Marathi News | US Taliban war: We lost the war against the Taliban 100 percent, confessed the desperate American soldier | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Taliban war: आम्ही तालिबानविरुद्धचं युद्ध १०० टक्के हरलो, हताश अमेरिकन सैनिकाची कबुली

US Taliban war: एकीकडून अमेरिकन सैनिक माघारी जात असताना दुसरीकडे तालिबानचे सैन्य अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे या २० वर्षे चाललेल्या लढाईमधून अमेरिकेला नेमकं काय मिळालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

"उशीर होण्यापूर्वी आम्हाला वाचवा...;" अफगाणिस्तानातील हिंदूं-शिख समुदायाचं जगाला भावनिक आवाहन  - Marathi News | Afghan hindus sikhs urges international community to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"उशीर होण्यापूर्वी आम्हाला वाचवा...;" अफगाणिस्तानातील हिंदूं-शिख समुदायाचं जगाला भावनिक आवाहन 

सध्या आम्ही काबुलमध्ये राहत आहोत आणि सुरक्षित आहोत, पण आम्ही किती काळ सुरक्षित राहणार हे कुणालाही माहीत नाही. ...

आधी गोळी मारली नंतर गाडीखाली डोकं चिरडलं, दानिश यांच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरचा मोठा खुलासा - Marathi News | Afghan commander makes big revelation, Danish terrorists behead Danish Siddiqui after shooting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी गोळी मारली नंतर गाडीखाली डोकं चिरडलं, दानिश यांच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरचा मोठा खुलासा

Danish Siddiqui Death : 16 जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्थानमध्ये हत्या करण्यात आली. ...