लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही! - Marathi News | Kulbhushan Jadhav: The battle is not over! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला पुन्हा एकदा स्थगिती मिळाल्याने भारतात आनंद व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी, लढाई अद्याप संपलेली नाही. ...

दर दोन दिवसांमागे एका दहशतवाद्याला ठार केले; लोकसभेत मांडला लेखाजोखा - Marathi News | Every two days, a terrorist was killed; home ministry told in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर दोन दिवसांमागे एका दहशतवाद्याला ठार केले; लोकसभेत मांडला लेखाजोखा

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले वाढले होते. ...

Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल - Marathi News | Video: Amit Shah has become angry on asaududdin owaisee in lok sabha in front of satyapal singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल

लोकसभेत सोमवारी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. ...

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह  - Marathi News | Why not arrest me : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...

एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट - Marathi News | The result of air strikes! Great fall in intrusion by the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. ...

हाफिज सईदविरोधात गुन्हा दाखल, पाकिस्तान सरकारची कारवाई - Marathi News | Filed under Hafeez Saeed, the action of the Pakistan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदविरोधात गुन्हा दाखल, पाकिस्तान सरकारची कारवाई

हाफिज सईदविरोधात गुन्हा दाखल, पाकिस्तान सरकारची कारवाई ...

काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला - Marathi News | Separatist leaders children Teaching in Foreigners schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला

एका फुटीरतावादी नेत्याचा मुलगा हा सौदी अरबमध्ये उच्च शिक्षण घेऊन आज ३० लाख महिन्याने नोकरी करत आहे.  ...

‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे! - Marathi News | Do not talk to Pakistan! This policy is wrong! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे!

भारताने पाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो. ...