लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

ज्ञानवापी प्रकरण: खटला सुनावणी याेग्य आहे का? गुरुवारी सुनावणी होणार - Marathi News | Gyanvapi case: Is the trial fair? The hearing is set for Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी प्रकरण: खटला सुनावणी याेग्य आहे का? गुरुवारी सुनावणी होणार

कोर्ट : पुढील सुनावणी हाेणार गुरुवारी ...

Qutub Minar: कुतुब मिनार की हिंदू स्तंभ? कोर्टात 800 वर्षे जुन्या इतिहासावर चर्चा, सुनावणीत नेमकं काय झाल..? - Marathi News | Qutub Minar case: The Hindu Pillar of Qutub Minar? Discussion on 800 years old history in court, what exactly happened in the hearing ..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुतुब मिनार की हिंदू स्तंभ? कोर्टात 800 वर्षे जुन्या इतिहासावर चर्चा, सुनावणीत नेमकं काय झाल..?

Qutub Minar: दिल्लीतील कुतुब मिनार हिंदू मंदिरांना पाडून बांधण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे. पण, याबाबत कुठलाच पुरावा नसल्याचे ASIचे मत आहे. ...

पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिरांच्या जागी छोटा व बडा शेख सल्ला मशीद; मनसे आक्रमक - Marathi News | Small and big Sheikh Salla Mosque in place of Punyeshwar Narayaneshwar temples in Pune MNS aggressive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिरांच्या जागी छोटा व बडा शेख सल्ला मशीद; मनसे आक्रमक

मनसेचे प्रदेश सरचिटणीस करणार न्यायालयात याचिका ...

दर्जा पर्यटन स्थळाचा, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही; भाविक त्रस्त - Marathi News | vidarbha famous nrusingh temple road is in bad condition devotees get difficulty to reach | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दर्जा पर्यटन स्थळाचा, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही; भाविक त्रस्त

दरवर्षी नदीपात्रात यात्रा भरते. अण्णाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात येते. त्यामुळे हजारो भाविक येतात. परंतु त्यांना रस्त्याअभावी नदीपात्रातून मार्गक्रमण करावे लागते. ...

मथुरा-शाही ईदगाह केस : जिल्हा न्यायालयाकडून श्रीकृष्‍ण विराजमानची याचिका मंजूर, 1 जुलैला सुनावणी  - Marathi News | Mathura district court allows petition filed over maintainability of the case on sri krishna janambhoomi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा-शाही ईदगाह केस : जिल्हा न्यायालयाकडून श्रीकृष्‍ण विराजमानची याचिका मंजूर, 1 जुलैला सुनावणी 

फिर्यादी पक्षाचे वकील गोपाल खंडेलवाल यांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले, की सप्टेंबर 2020 मध्ये सिव्हिल कोर्टाने ही केस 'राइट इश्‍यू' नाही असे म्हणत फेटाळली होती. ...

Gyanvapi Mosque Case: अकबराच्या काळापासून ज्ञानवापीचे अस्तित्व, आधीचे नाव होते...; मुस्लिम पक्षाचा मोठा दावा - Marathi News | Gyanvapi Mosque Case: Gyanvapi has existed since the time of Akbar, the former name was Alamgiri; big claim of the Muslim party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबराच्या काळापासून ज्ञानवापीचे अस्तित्व, आधीचे नाव होते...; मुस्लिम पक्षाचा मोठा दावा

Gyanvapi Mosque Case: 'तुम्ही कधी शिवलिंगाच्या मध्यभागी छिद्र पाहिलं आहे का? या दगडात एक छिद्र आहे'- अब्दुल बातिन नोमानींचा दावा. ...

Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Akhilesh Yadav's Controversial statement on hindu temple and Faith | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान ...

Gyanwapi Masjid: शिवलिंगाच्या ठिकाणी कारंजे असेल, तर मग पाण्याचा सप्लाय दाखवा; हिंदू पक्षाचे आव्हान - Marathi News | Gyanwapi Masjid: If there is a fountain at the place of Shivlinga, then show the water supply; Demand of Hindu Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवलिंगाच्या ठिकाणी कारंजे असेल, तर मग पाण्याचा सप्लाय दाखवा; हिंदू पक्षाचे आव्हान

Gyanwapi Masjid: ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाखालील तळघराचे सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी ...