लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय - Marathi News | ashadhi wari 530 buses pune to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय

वारकऱ्यांनी समूहाने एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावात थेट एसटीची सोय ...

काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्याने उजळून निघाले; भाविकाकडून ६० किलोंची सुवर्ण आरास, पाहा Photos - Marathi News | varanasi kashi vishwanath temple golden temple 60kg gold baba vishwanath see beautiful photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्याने उजळून निघाले; भाविकाकडून ६० किलोंची सुवर्ण आरास, पाहा Photos

काशी विश्वनाथाचे मंदिर सोन्यानं उजळून निघाले आहे. एका गुप्त दात्यामुळे हे शक्य झाले आहे. ...

चोरट्यांचा अनोखा फंडा; दानपेटी न फोडता महिनाभर काढले पैसे, मग केले असे.. - Marathi News | money theft from a donation box with the help of an iron bar and chewing gum in | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोरट्यांचा अनोखा फंडा; दानपेटी न फोडता महिनाभर काढले पैसे, मग केले असे..

चौकशीदरम्यान, चोरट्यांनी सांगितलेली पद्धत ऐकून पोलीसदेखील अवाक् झाले. ...

लोकां सांगे 'धर्मज्ञान', स्वतः....; कराचीमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची विटंबना - Marathi News | 'Dharmagyan' telling to people, itself ....; Hindu temple vandalised in Karachi, desecration of idols | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकां सांगे 'धर्मज्ञान', स्वतः....; कराचीमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची विटंबना

Hindu temple vandalised in pakistan : कराची (Karachi) कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. ...

जम्मूमध्ये वासुकी नाग मंदिरावर हल्ला, केली तोडफोड; संतप्त जमावाचं आंदोलन, जाळले टायर - Marathi News | jammu doda bhaderwah vasuki nag temple attacked on sunday night kashmiri hindus on protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये वासुकी नाग मंदिरावर हल्ला, केली तोडफोड; संतप्त जमावाचं आंदोलन, जाळले टायर

Vasuki Nag Temple : प्राचीन वासुकी नाग मंदिरावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ...

जनार्दन स्वामी आश्रमात राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा यशस्वी - Marathi News | National Yogasana Champion Competition Successful at Janardan Swami Ashram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनार्दन स्वामी आश्रमात राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा यशस्वी

ओझरटाऊनशिप : श्रीक्षेत्र वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ३४ वी राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ...

नस्तनपूरला शनी जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रीघ - Marathi News | Ragh for devotees to visit Nastanpur on the occasion of Shani Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नस्तनपूरला शनी जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रीघ

न्यायडोंगरी : वैशाख महिन्याची सोमवती अमावास्या व शनी जयंती हा दुर्मीळ योग आल्याने नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे शनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावत मोठी गर्दी केली होती. शैनेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने प ...

आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी - Marathi News | Hindu organization demands of survey in Ajmer sharif dargah, claiming to have swastika marks on the walls and windows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे." ...