लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक  - Marathi News | Vivo y21t india launch timeline and specifications revealed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक 

Vivo Y21T India Launch: Vivo Y21T स्मार्टफोन भारतात 3 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. ...

Samsung फॅन्स व्हा तयार! बजेटमध्ये येतोय शानदार टॅबलेट, भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  - Marathi News | Samsung galaxy tab a8 india launch teaser on amazon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung फॅन्स व्हा तयार! बजेटमध्ये येतोय शानदार टॅबलेट, भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

Samsung Galaxy Tab A8 India: Samsung Galaxy Tab A8 चा भारतीय लाँच टीज करण्यात आला आहे. हा टॅब 7,040एमएएचची बॅटरी आणि 10.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात येईल. ...

स्वस्त 5G Phone सादर करण्याची Oppo ची बारी; 8GB रॅम, 48MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात  - Marathi News | Oppo will soon launch a budget 5g phone with snapdragon 480 soc and 48mp dual camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone सादर करण्याची Oppo ची बारी; 8GB रॅम, 48MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात 

Oppo 5G Phone: Oppo नव्या 5G Phone वर काम करत आहे. हा फोन 48MP Camera, 8GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. ...

120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?   - Marathi News | Xiaomi 12 Pro launched with 120w charging and Snapdragon 8 Gen 1 chip   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?  

Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन चीनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 120hz रिफ्रेश रेट आणि 120W फास्ट चार्जिंग अशा एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे. ...

वर्क फ्रॉम होम सुरू झाले तरी वाढणार नाहीत संगणकांच्या किमती - Marathi News | Computer prices will not go up even if work starts from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क फ्रॉम होम सुरू झाले तरी वाढणार नाहीत संगणकांच्या किमती

Computer prices : संगणक उद्योगाशी संबंधितांचे म्हणणे आहे की गेल्या दीड वर्षांत या उपकरणांच्या किमती ३० ते टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे त्यांची मागणी खूप वाढली होती. ...

Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर  - Marathi News | Xiaomi 12 launched in china with qualcomm snapdragon 8 gen 1 soc check price in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro सादर केले आहेत. ...

लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर - Marathi News | Amazon sale year end sale live get huge price cuts on xiaomi redmi samsung phones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

2021 चे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. Amazon इंडिया अनेक प्रोडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. या सेल अंतर्गत Xiaomi, Samsung, Redmi, iQOO सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येत आहेत. ...

Smartphone Offer: Realme च्या पॉवरफुल फोनवर 2 हजारांची बचत; 5000maAh बॅटरी असलेल्या फोनवर फ्लिपकार्टची ऑफर  - Marathi News | Realme 8i available with 2000 rupees discount on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या पॉवरफुल फोनवर 2 हजारांची बचत; 5000maAh बॅटरी असलेल्या फोनवर फ्लिपकार्टची ऑफर 

Smartphone Offer: जुना फोन एक्सचेंज करून Realme 8i वर 15,450 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. हा फोन 6GB RAM, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल. ...