चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, विनोद तावडे राजीनामा द्या’, ‘शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’, अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. ...
विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तापसणीवरील बहिष्कार आंदोलन 5 मार्च रोजी मागे घेतले होते. त्यावेळी अधिवेशन काळातच मागण्यांवर निर्णय घेण्याचे लिखित आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते व तसे निवेदन शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात व प्रसिद्धी माध्यमांकडे ...
बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हक्काची फरक बिलांची रक्कम एक वर्षापासून दोन कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ३१ मार्चपर्यंत शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करावी या मागणीचे निवदेन बागलाण तालुका शिक्षक संघाने गटविकास आधिकारी जितें ...
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दर्जावाढ देण्यात आलेल्या व नंतर रद्द केलेल्या शिक्षकांची न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन दिवस सुनावणी झाली. या चाळणीतून ४०० शिक्षक अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मुंबईतील शाळांना देय असलेली अकरावी आॅनलाइन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम वर्ष उलटून गेल्यावरही अद्याप मिळालेली नाही. म्हणूनच आक्रमक झालेल्या शिक्षकांनी रक्कम तातडीने शाळांना मिळाली नाही, तर यंदाच्या मुंबईतील अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार ट ...