मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. ...
नियमबाह्यपणे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर पदी दिलेली दर्जावाढ रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जनसुनावणी सुरु झाली. ...
अकोला: समायोजन करण्यात आलेल्या शाळांनी रिक्त पदांवर त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे रद्द (व्यपगत) करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वा ...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी केवळ एक भाषा म्हणून शिकविली जाते. त्यामुळे मुला-मुलींना मराठीचे फारच जुजबी ज्ञान दिले जाते. याउलट, मुलांना मराठी शाळांमध्ये घालून त्यांना चांगले इंग्रजी शिकविता येणे सहज शक्य आहे. ...