विश्लेषण : सतत ‘प्रोटोकॉल’, ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनवर व्यस्त राहत असल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप सदस्यांनी व्यक्त केला आहे. ...
उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. ...
मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे. ...
अनेक अनुभवी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांना अन्य शाळेत पाठविणे किंवा घरी बसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसे प्रदेश चिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. ...
वाशिम : तालुक्यातल अडोळी येथील शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘एल्गार’ पुकारून १४ ते २४ जानेवारी या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा निर्धार केला होता. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचे प ...