अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहय ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवा ...
जिल्हातील आंबेगाव व जुन्नर या तालुक्यात मुळ निवासी असणा-या आणि सांगली जिल्हा परिषदेतून शिक्षक पदावरून बदली झालेले ४८ शिक्षक पुणे जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्रात नियुक्ती मिळण्याचा प्रतिक्षेत आहेत. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. ...
अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...