शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला असून शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. ...
सोसायटी आॅफ सेंट फ्रान्सिस झेवियर या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या वांद्रे येथील फादर अॅग्नेल टेक्निकल हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजमधील १० शिक्षकांना बडतर्फ करण्याची राज्य सरकारने केलेली कारवाई तद्दन बेकायदा ठरवून उच्च न्यायालयाने ती रद्द केली. ...
नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात ...
शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची झाडाझडती प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, महसूलच्या कर्मचाºयांची टिम करून आश्रमशाळेत पाठविली जात असून ही टिम थेट शिक्षकांच्या घरात शिरून पाहणी करीत आहे. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती व महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती यांच्यावतीने शिर्डी (अहमदनगर) येथे ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत असताना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात येत नाहीत. शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी ...