अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हाव ...
संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली. ...