काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता. ...
३० जून रोजी बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत मागील ५ वर्षांपासून कार्यरत असलेले के. एस. खांडेवाहे (माध्यमिक शिक्षक) व एस. आर. ढेंगळे (प्राथमिक शिक्षक) यांना आश्रमशाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी प्रवेशोत्सव तयारीत ...