लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

दारुच्या नशेत शिक्षिका वर्गात आली, बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनी उचलले; बीईओने दिले कारवाईचे आदेश - Marathi News | Drunk teacher comes in class, gets picked up by kids after fainting; BEO ordered action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारुच्या नशेत शिक्षिका वर्गात आली, बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनी उचलले; बीईओने दिले कारवाईचे आदेश

छत्तीसगडमध्ये शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. आधी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली. ...

Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले - Marathi News | bihar children cried bitterly over the transfer of headmaster in saharsa watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

Video - एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत. ...

‘घरात बसून कंटाळलो बाबा’, भावी कॉलेजकुमारांचा सूर; CBSE बोर्ड निकालाची प्रतीक्षा - Marathi News | Sitting at home bored father the tune of future college students Waiting for board result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘घरात बसून कंटाळलो बाबा’, भावी कॉलेजकुमारांचा सूर; CBSE बोर्ड निकालाची प्रतीक्षा

कॉलेजची सुरुवात पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे ...

ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद - Marathi News | Global Teacher Ranjit Disley Guruji To Take Back Resignation; Interaction with CEO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद

मात्र गुरुजींचे मौन: कारवाई अन् राजीनाम्यावर चर्चा ...

करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन - Marathi News | Teacher Prashant Bhat passed away due to heartattack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते ...

कर्करोग, किडनीचे आजार असणाऱ्या सोलापुरातील  शिक्षकांना बदलीसाठी प्राधान्य - Marathi News | Preference for transfer to teachers from Solapur with cancer, kidney disease | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्करोग, किडनीचे आजार असणाऱ्या सोलापुरातील  शिक्षकांना बदलीसाठी प्राधान्य

दोन वर्षांपासून प्रतीक्षेत: नऊ हजार शिक्षकांची माहिती भरली ...

Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत - Marathi News | Crime News unnao the teacher slapped girl student 10 in 30 seconds viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत

Crime News : संतापलेल्या शिक्षिकेने मुलीला अक्षरश: बेदम मारलं. 30 सेकंदात तिला 10 वेळा थोबाडीत मारलं. ...

डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | The Zilla Parishad administration will recover a salary of Rs 17 lakh for 34 months from Ranjitsinh Disale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. ...