लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

आंतरजिल्हा बदलीनंतर गुरुजींची शाळेकडे पाठ, नोटिसा बजावायच्या कोणाला ! - Marathi News | teacher didn't return to school after inter-district transfer, to whom to issue notices! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरजिल्हा बदलीनंतर गुरुजींची शाळेकडे पाठ, नोटिसा बजावायच्या कोणाला !

पदस्थापनेनंतर शाळेला दांडी मारल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे ...

शिक्षकांच्या वेतनापेक्षा मुलांची शिष्यवृत्ती वाढणे महत्त्वाचे- दीपक केसरकर - Marathi News | Deepak Kesarkar said Children's scholarships should be increased more than teachers' salaries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांच्या वेतनापेक्षा मुलांची शिष्यवृत्ती वाढणे महत्त्वाचे- दीपक केसरकर

दीपक केसरकर आज पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथील अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी आले होते... ...

'पवित्र पोर्टल' बंद केल्यास राज्यभरात आंदोलन छेडणार, शिक्षक संघर्ष समितीचा इशारा - Marathi News | If Pavitra Portal is closed, there will be agitation across the state, warned the Teacher Struggle Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पवित्र पोर्टल' बंद केल्यास राज्यभरात आंदोलन छेडणार, शिक्षक संघर्ष समितीचा इशारा

शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरती सुरु केल्याने संस्थाचालकांच्या मिळकतीला चाप बसला आहे. त्यामुळेच ते अस्वस्थ झाले आहेत. पोर्टल बंद करण्याची मागणी करत आहेत. ...

Viral Video: विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ होतोय व्हायरल  - Marathi News | Violent fight between female teacher in front of students, video is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ होतोय व्हायरल 

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. ...

स्व: जिल्ह्यातील एन्ट्रीसाठी ४८ शिक्षक वेटिंगवरच; १२२ पैकी ७४ शिक्षकांना गैरआदिवासी शाळेत पदस्थापना - Marathi News | 48 teachers of Amravati district are waiting to come to their district  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्व: जिल्ह्यातील एन्ट्रीसाठी ४८ शिक्षक वेटिंगवरच

गत दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसह जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया रखडली होती. ...

शिक्षण सेवकांना दिवाळीची भेट, ऑक्टोबरपासून मिळणार फूल पगार; राज्यात पहिलाच यशस्वी प्रयोग - Marathi News | Full salary to 383 education servants of Sangli district from October 1 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षण सेवकांना दिवाळीची भेट, ऑक्टोबरपासून मिळणार फूल पगार; राज्यात पहिलाच यशस्वी प्रयोग

हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करत होते. ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती - Marathi News | Students and parents stormed the ZP for the demand of teachers and directly held a protest in the CEO's room | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती

पालकांनी सरळ जिल्हा परिषदेवर धडक देत थेट सीईओंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. ...