लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

टीईटी घोटाळा; आणखी १,६६३ शिक्षकांचा ‘निकाल’; अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय? - Marathi News | the tet scandal another 1 663 teachers cancelled what about the action against the authorities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीईटी घोटाळा; आणखी १,६६३ शिक्षकांचा ‘निकाल’; अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय?

सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर परिषदेने सर्व उत्तर पत्रिकांची कसून तपासणी केली. ...

४९ नेत्यांच्या समितीची शाळा; पण काँग्रेसचा 'शिक्षक' उमेदवार मिळेना! - Marathi News | Congress appointed a committee of 49 leaders; But, the candidate of Nagpur Teacher Constituency Election did not decide yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४९ नेत्यांच्या समितीची शाळा; पण काँग्रेसचा 'शिक्षक' उमेदवार मिळेना!

शिक्षक भारती म्हणते शब्द पाळा : विमाशीलाही समर्थनाची आस ...

शाळा बंद करु नका; प्राथमिक शिक्षक समितीचे सत्याग्रह आंदोलन - Marathi News | Don't close schools; Satyagraha Movement of Primary Teachers Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळा बंद करु नका; प्राथमिक शिक्षक समितीचे सत्याग्रह आंदोलन

० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरु आहेत. ...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत; ग्रामसभांमध्ये ठराव - Marathi News | Low enrollment schools should not be closed; Resolutions in Gram Sabhas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत; ग्रामसभांमध्ये ठराव

ठरावाची प्रत पाठविणार शासन दरबारी; शिक्षक संघटनांचा आक्रमक पवित्रा ...

Nagpur | शिक्षक मतदार संघात भाजपची गोची, काँग्रेसचे मात्र 'वेट ॲण्ड वॉच' - Marathi News | The name of BJP candidate for Nagpur teacher constituency is not fixed, Congress 'wait and watch' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | शिक्षक मतदार संघात भाजपची गोची, काँग्रेसचे मात्र 'वेट ॲण्ड वॉच'

परिषदेकडून गाणार फायनल : काँग्रेसकडे संघटनांकडून पाठिंब्याची मागणी ...

मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम - Marathi News | Mental Health Day Special Sangli Zilla Parishad campaign to free students from mobile addiction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे. ...

'विनाअनुदानित शिक्षकांचा पगार तूर्तास अशक्यच', पाटलांच्या आश्वासनाला केसरकरांकडून बगल - Marathi News | Salary of unaided teachers is currently impossible chandrakant patil assurance rejected by dipak Kesarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विनाअनुदानित शिक्षकांचा पगार तूर्तास अशक्यच', पाटलांच्या आश्वासनाला केसरकरांकडून बगल

विनाअनुदानित शाळेतील पगार आम्ही करू, त्यासाठी हजार-दोन हजार कोटींंचे बजेट वाढवू, असे आश्वासने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते ...

‘जॉनी, जॉनी येस पापा’चे अनोखे व्हर्जन; पाहा शिक्षिका कोणत्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवतीये प्रसिद्ध इंग्रजी कविता... - Marathi News | 'Johny Johny Yes Papa...' Different Language Version Student Learning from Teacher : A unique version of 'Johnny, Johnny Yes Papa'; See in which language the teacher teaches famous English poems to the students... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘जॉनी, जॉनी येस पापा’चे अनोखे व्हर्जन; पाहा शिक्षिका कोणत्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवतीये प्रसिद्ध इंग्रजी कविता...

'Johny Johny Yes Papa...' Different Language Version Student Learning from Teacher : या शिक्षिकेनं हे गाणं चक्क मैथिली भाषेत अनुवादीत केलं आहे. ...