लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

ना बॉडीगार्ड, ना तामझाम... रतन टाटांची ‘ताज’मध्ये ‘नॅनो’तून एन्ट्री; साधेपणाची सर्वत्र चर्चा - Marathi News | no security no bodyguards tata group ratan tata entry in taj hotel from tata nano car everywhere talk about simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना बॉडीगार्ड, ना तामझाम... रतन टाटांची ‘ताज’मध्ये ‘नॅनो’तून एन्ट्री; साधेपणाची सर्वत्र चर्चा

रतन टाटांची जीवनपद्धती तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. ...

Tata Industries: रिलायन्सला टक्कर देणार, टाटा कंज्यूमर 5 बँडचे अधिग्रहण करणार? - Marathi News | Tata Industries: Will Reliance compete, Tata Consumer acquire 5 bands in market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सला टक्कर देणार, टाटा कंज्यूमर 5 बँडचे अधिग्रहण करणार?

Bloomberg या वेबसाईने टाटा कंपनीकडून होत असलेल्या खरेदी आणि गुंतवणुकीसंदर्भात वृत्त दिले आहे. ...

TATA चा मोठा निर्णय! Air India च्या प्रमुखपदी आता कॅम्पबेल विल्सन; मेगा बदल होणार?  - Marathi News | tata group tata sons appointed campbell wilson as ceo and md of air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा मोठा निर्णय! Air India च्या प्रमुखपदी आता कॅम्पबेल विल्सन; मेगा बदल होणार? 

एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान सेवा करण्यात कॅम्पबेल विल्सन यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास टाटा समूहाने व्यक्त केला आहे. ...

Multibagger Penny Stock: TATA कंपनीच्या 'या' स्टॉकनं केलं मालामाल; २ वर्षात १ लाखाचे झाले ६० लाख रुपये! - Marathi News | tata teleservices maharashtra limited share price ttml stock rate bse nse multibagger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA कंपनीच्या 'या' स्टॉकनं केलं मालामाल; २ वर्षात १ लाखाचे झाले ६० लाख रुपये!

सामान्यत: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं मानलं जातं. पेनीस्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा असा सल्ला देखील अॅनालिस्ट देत असतात. ...

TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | Tensions for maruti hyundai tata motors toyota lines up rs 4800 cr investment to locally produce ev components | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा

टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ...

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक!  - Marathi News | ‘HIV Positive’ ... Tata Hospital became parents for ‘those’ two sisters! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे. ...

Tata Steel Plant Blast: TATA स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये मोठा स्फोट; अनेक कर्मचारी जखमी, पाहा Video  - Marathi News | Tata Steel Plant Blast: Big explosion at TATA Steel's Jamshedpur plant; Several employees were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: TATA स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये मोठा स्फोट; अनेक कर्मचारी जखमी, पाहा Video 

Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडच्या जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Tata chairman N Chandrasekaran: मुकेश अंबानींच्या शेजारीच! टाटाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी राहते घर खरेदी केले; किंमत पाहून... - Marathi News | Tata chairman N Chandrasekaran buys duplex he was renting in skyscraper for Rs 98 crore; close to Mukesh Ambani's Antilia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या शेजारीच! टाटाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी राहते घर खरेदी केले; किंमत पाहून...

२१ फेब्रुवारी २०१७ मध्ये टाटा सन्सची जबाबदारी घेतल्यावर चंद्रशेखरन या इमारतीमध्ये राहण्यासाठी आले होते. या व्यवहाराबाबत टाटा ग्रुपच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. ...