म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Tata Advanced Systems Limited : मिठापासून ते आलिशान गाड्या आणि आता विमान सेवेपर्यंत, टाटाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि आता, टाटा पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...
IT Companies Increment Hiring : देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या आयटी कंपन्यांवर मोठा दबाव आहे. परिस्थिती अशी झाली आहे की यावर्षी कोणतीही कंपनी पगार वाढवण्यास तयार नाही. टीसीएस, एचसीएल, विप्रो या सर्वांची वेतनवाढीबाबत सारखीच परिस्थिती आहे. ...