विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
तामिळनाडूतील एका तरुणाने पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने बाईक स्टार्ट केली असता अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे. ...
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे. ...
2013 साली तामिळऩाडूमध्ये तंबाखूजन्य उत्पादने, गुटखा आणि पान मसाला यांच्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र तरिही राज्यभरामध्ये बेकायदेशीररित्या त्याची विक्री सुरुच होती. ...