lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल - Marathi News | Taliban Pilots: 'These' are pilots approved by the Taliban government in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे. ...

Taliban: अफगाण पुन्हा अस्थिर! तालिबान सुप्रिमो अखुंदजादाची सत्ता उलथवणार; तख्तापालटची तयारी - Marathi News | Afghanistan unstable again! Taliban Supremo Akhundzada may loos power; Preparing for a coup | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण पुन्हा अस्थिर! तालिबान सुप्रिमो अखुंदजादाची सत्ता उलथवणार; तख्तापालटची तयारी

Afghanistan Politics: अमेरिकेने काढता पाय घेताच पुन्हा देशाचा ताबा घेणाऱ्या तालिबानमध्ये सारे काही आलबेल नाहीय. मोठ्या सत्तांतराची तयारी सुरु झाली आहे. ...

Afghanistan: तालिबाननं तयार केली स्वत:ची Super Car, नेटकऱ्यांनी विचारलं, “रॉकेट लाँचर कुठे लावणार” - Marathi News | Afghanistan Taliban created their own Super Car netizens asked where to install the rocket launcher | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं तयार केली स्वत:ची Super Car, नेटकऱ्यांनी विचारलं, “रॉकेट लाँचर कुठे लावणार”

Taliban Super Car : तालिबाननं तयार केलेली सुपर कार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी याला Super Car Mada 9 असं नाव दिलंय. ...

Urfi Javed: "तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी...", उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं - Marathi News |  Urfi Javed questioned Chitra Wagh that you want a Hindu Rashtra, then why are you enforcing Taliban rules   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी...", उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं

Chitra Wagh Vs Urfi Javed: उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचले आहे.  ...

अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Afghanistan star player pacer naveen ul haq quits big bash league after australia cancel odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं?

अफगाणिस्तानमधील महिलांचे अधिकार कमी केल्याच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला. तालिबानने अलीकडेच अफगाण महिलांना विद्यापीठात शिकण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यासही बंदी घातली आहे. ...

२०२९ पर्यंत अर्ध्या, तर या वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर कब्जा करणार, तालिबानचा खतरनाक प्लॅन - Marathi News | Taliban's dangerous plan to occupy half of India by 2029, and entire India by this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ पर्यंत अर्ध्या, तर या वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर कब्जा करणार, तालिबानचा खतरनाक प्लॅन

Taliban Viral Video: अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

Australia vs Taliban: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! Afghanistan बद्दल घेतला मोठा निर्णय - Marathi News | Australia slams Taliban and cancels men ODI series against Afghanistan in March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! अफगाणिस्ताबद्दल घेतला मोठा निर्णय

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये लादलेल्या नियमांविरोधात सुरू झालाय संघर्ष ...

मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप - Marathi News | ban on Afghan women and girls from school by Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश

महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला. ...