तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Russia Recognize Taliban Government: यामुळे अमेरिकेच्या प्रादेशिक प्रभावाला आव्हान मिळेलच, शिवाय पाकिस्तानलाही गंभीर धोरणात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. ...
अखुंदजादा म्हणाला, 'आपण शिस्तीचे उपाय, प्रार्थना आणि उपासना करायला हवी. आपण पूर्णपणे इस्लाम स्वीकारायला हवा. इस्लाम केवळ काही विधींपुरता मर्यादित नाही. तर ही अल्लाहच्या सर्व आज्ञांची एक व्यापक व्यवस्था आहे.' ...