लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार - Marathi News | italy rules out recognising a taliban government in Afghanistan after pakistan request | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन, पाठिंबा मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ...

T20 World Cup 2021: अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर केली भूमिका - Marathi News | Afghanistan to play under national flag in T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021: अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर

T20 World Cup 2021: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होतेय. यात अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. पण तेथील सध्याची परिस्थिती पाहता संघ नेमका कोणत्या झेंड्याखाली खेळणार याबाबत साशंकता होती. आता त्याबाबत स्पष्टता आली आहे. ...

तालिबानचा अजब फतवा, PhD होल्डरला हटवून BA पास व्यक्तीला बनवलं विद्यापीठाचा VC, ७० जणांचे राजीनामे - Marathi News | Taliban's strange fatwa removes PhD holder, makes BA pass person a university VC, 70 resign | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अजब फतवा, PhD होल्डरला हटवून BA पास व्यक्तीला बनवलं विद्यापीठाचा VC, ७० जणांचे राजीनामे

Kabul University VC : विद्यापीठातील ७० कर्मचाऱ्यांचे राजीनामे. लोकांमध्येही संतापाचं वातावरण. ...

Taliban Pakistan: पाकिस्तानने मोठ्या आशेने मदत पाठविली, तालिबान्यांनी केला अपमान - Marathi News | Taliban soldiers removing Pakistan's flags from trucks carrying aid supplies for Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने मोठ्या आशेने मदत पाठविली, तालिबान्यांनी केला अपमान

Pakistan sending help in Afghanistan: मुजाहिदने सांगितले तालिबानी नेत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. मदत साहित्य आणणाऱ्या ट्रकबाबत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा संदेश त्यांनी दहशतवाद्यांना पाठविला आहे. अशा प्रकारच्या घटना बंद करण् ...

आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी - Marathi News | Taliban ask to speak at UN General Assembly in New York | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी

Taliban ask to speak at UN General Assembly : तालिबाननं न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण संबोधित करू देण्याची केली मागणी. ...

SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द! - Marathi News | saarc foreign ministers meeting in new york cancelled after pakistan demands of taliban entry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या सार्क देशांच्या परिषदेत तालिबानला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली होती. ...

तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस? - Marathi News | Power struggle In the Taliban, both top leaders disappeared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. ...

काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय - Marathi News | Don't worry about Taliban spread in Kashmir, those who take up arms will have to face consequences says Pandey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल. ...