तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Taliban supreme leader Haibatullah Akhundzada dead: हा हल्ला हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेवरून झाल्याचे समजते आहे. हक्कानी नेटवर्कने तालिबानी नेत्यांवर हल्ला केला व विजयी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयने देखील हक्कानीला साथ दिल्याचे समजते. ...
यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही ...