पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ...
अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग य ...
नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूनी अवैध जागेवर हॉटेलचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीस बजाविताना मान्य केले असले तरी नोटीसची मुदत संपल्यानंतर कृपलानीचे बांधकाम पाडण्यात आले नाही. ...
वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा ...
सिटू संघटनेच्या वतीने आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे वर्धा जिल्ह्याचे नेते यशवंत झाडे, शेतमजूर युनियन राज्य कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप शापामोहन व किसान सभा अमरावती ...
खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलन ...