राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या एकूण ४२० पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिकच्या उमेदवारांनी तहसीलदार व उद्योग उपसंचालक यांसारख्या महत्वाची पदे पादाक्रांत केली आहे. ...
गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व ...
पाऊस आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी गोदाकाठची पाहणी करण्यासाठी आल्या असता नागरिकांनी गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी केली. ...
जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी ...
देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना न ...