देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना न ...
गत काही महिन्यापुर्वी कुडेगाव - गवराळा मार्गालगतच्या बोडीतून गावातीलच काही प्रमुख पदाधिकाºयांनी जेसीबीद्वारे बोडीतील मातीचे अवैध उत्खनन करुन तब्बल चार ट्रॅक्टरने दोनशे ते तीनशे ट्रिप माती वाहून नेली होती. या प्रकरणाची माहिती तालुक्यातील महसूल प्रशासन ...
भाजपने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाज ...
धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहित ...
भरण स्थळावर ज्या तलाठ्याने पंचनामा केला. त्या पंचनाम्यात गिट्टी ही वडद पहाडी येथील होती असे स्पष्ट नमूद आहे. ज्या ठिकाणावरुन गिट्टी भरण्यात आली. त्याच ठिकाणची रॉयल्टी अपेक्षीत होती. मात्र सदर प्रकरणात रॉयल्टी तुमसर तालुक्यातील होती. जवळपास सात दिवस स ...
तालुक्यात गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन होत असल्याचे प्रकरण घडत आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने वडद पहाडीजवळील सावरबंध येथे गिट्टीचे चार ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यात रॉयल्टीची तपासणी केली असता ट्रक चालकांजवळ रॉयल्टी ही तुमसर तालुक्यातील मिटेवा ...
कोरोना संचारबंदीची झळ सर्वसामान्य निराधार लोकांनाही बसत आहे. मागील चार महिन्यांपासून शासनाने मानधन मंजूर न केल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन आजना उद्या आपल्या बँक खात्यात मानधन जमा करेल, या अपेक ...