हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
तापसी पन्नू, मराठी बातम्या FOLLOW Taapsee pannu, Latest Marathi News तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या सनी कौशलची पॅन्ट भर रस्त्यात फाटली. ...
अक्षय कुमार - फरदीन खान - तापसी पन्नूचा आगामी 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे त्याविषयी पहिला review समोर आलाय (khel khel mein, akshay kumar) ...
सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान तापसी पन्नूने मीडियावर पुन्हा राग व्यक्त केला. असं काय घडलं की तापसीचा संताप झाला अनावर (taapsee pannu) ...
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी अक्षय कुमार-तापसी पन्नूच्या गाण्यावर धमाल डान्स केलाय ...
'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमारचा हा सिनेमा एक भन्नाट विषय घेऊन येणार आहे (khel khel mein) ...
तापसी पन्नूच्या पतीला पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंसोबत बघून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामागचं कारण ऐकून मात्र तुम्हालाही बसेल सुखद धक्का ...
मॅथियस २०१२ साली ऑलिम्पिक मेडल जिंकून परत आला तेव्हा दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. ...
'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा...' असं म्हणत ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...