लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND vs NZ : फील्डिंगवेळी सूर्यकुमारची मस्ती; लहान मुलासारख पेपर प्लेन उडवलं; पाहा VIDEO... - Marathi News | IND vs NZ : Suryakumar's fun while fielding; flew a paper plane like a child; WATCH THE VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फील्डिंगवेळी सूर्यकुमारची मस्ती; लहान मुलासारख पेपर प्लेन उडवलं; पाहा VIDEO...

IND vs NZ : सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, T-20मध्ये सर्वोत्तम खेळाडू झाला आहे. ...

सूर्यकुमारचे अव्वल स्थान भक्कम, सामनावीर ठरूनही दोन गुणांची कपात - Marathi News | Suryakumar Yadav's top spot remains strong, despite being man of the match, a two-point reduction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारचे अव्वल स्थान भक्कम, सामनावीर ठरूनही दोन गुणांची कपात

Suryakumar Yadav: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने नव्याने जाहीर झालेल्या टी-२० क्रमवारीत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सामनावीर ठरूनही सूर्याचे दोन गुण कमी झाले. ...

IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live :  Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips - excellent catch, New Zealand 21 for 5, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी आज निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार फटकेबाजी केली. ...

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; १०१ची सरासरी असलेल्या फलंदाजाची माघार - Marathi News | IND vs AUS Test : Shreyas Iyer ruled out of Nagpur Test, SuryaKumar Yadav poised to make debut; Ravindra Jadeja fit  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; १०१ची सरासरी असलेल्या फलंदाजाची माघार

IND vs AUS 1st Test: भारताचे सर्व सीनियर खेळाडू आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एकत्रित येणार आहेत. ...

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली  - Marathi News | India star Suryakumar Yadav registers career-high rating on the updated ICC Men's T20I Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

ICC T20 Rankings : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा निर्णयक ट्वेंटी-२० सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. ...

Suryakumar Yadav, Hardik Pandya, IND vs NZ: हार्दिक पांड्या-सूर्यकुमार यादवमध्ये मतभेद? दोघांच्या विधानावरून रंगल्या वेगळ्याच चर्चा - Marathi News | Hardik Pandya Suryakumar Yadav IND vs NZ T20 difference of opinion over pitch curator issue in Lucknow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-सूर्यकुमार यादवमध्ये मतभेद? दोघांच्या विधानावरून रंगल्या वेगळ्याच चर्चा

भारत-न्यूझीलंड मालिका १-१ बरोबरीत, आज निर्णायक सामना ...

IND vs NZ: "हलक्यात घेऊ नका, तो माझा बॅटिंग कोच आहे", सूर्या-चहलचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Please don't take this lightly, he is my batting coach Suryakumar Yadav and Yuzvendra Chahal funny video viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हलक्यात घेऊ नका, तो माझा बॅटिंग कोच आहे", सूर्या-चहलचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

yuzvendra chahal and Suryakumar Yadav: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs NZ, 2nd T20I: ससा अन् कासवाची गोष्ट! संथ खेळी करूनही सूर्यकुमार यादवला 'मॅन ऑफ द मॅच'; जाणून घ्या कारण! - Marathi News | IND vs NZ, 2nd T20I: In the second T20 match against New Zealand, Suryakumar Yadav was honored with the man of the match award. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ससा अन् कासवाची गोष्ट! संथ खेळी करूनही सूर्यकुमारला 'मॅन ऑफ द मॅच'; जाणून घ्या कारण!

IND vs NZ, 2nd T20I: केवळ शंभर धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ६ गड्यांनी नमवले. ...