लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
सूर्या दादा जर्मनीतील रुग्णालयात; ३ वर्षांत तिसरी शस्त्रक्रिया! कधीपर्यंत करु शकेल कमबॅक? - Marathi News | Suryakumar Yadav In Recovery After Successful Sports Hernia Surgery In Germany | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या दादा जर्मनीतील रुग्णालयात; ३ वर्षांत तिसरी शस्त्रक्रिया! कधीपर्यंत करु शकेल कमबॅक?

सूर्यकुमार यादवनं शेअर केली पोस्ट ...

मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात - Marathi News | ICC T20I Rankings Travis Head Abhishek Sharma Tilak Varma Jos Buttler Suryakumar Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात

जोस बटलरच्या जबरदस्त कामगिरीचा सूर्यकुमार यादवला बसला फटका ...

T20 Mumbai 2025 : सगळं संपल्यावर आली जाग! सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीनं ठोकली 'फिफ्टी' - Marathi News | Prithvi Shaw Smashes Fifty Against Suryakumar Yadav Franchise in Mumbai T20 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Mumbai 2025 : सगळं संपल्यावर आली जाग! सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीनं ठोकली 'फिफ्टी'

स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर शेवटच्या सामन्यात त्याची बॅट तळपल्याचे पाहायला मिळाले. ...

Viral News: मानलं भावा तुला! सूर्यानं चिमुकल्या चाहत्याला दिलेलं वचन चार तासांतच केलं पूर्ण - Marathi News | Mumbai T20 Cricket League Suryakumar Yadav Clicks Photo With Fan | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मानलं भावा तुला! सूर्यानं चिमुकल्या चाहत्याला दिलेलं वचन चार तासांतच केलं पूर्ण

Suryakumar Yadav Viral News: मुंबईच्या टी२० क्रिकेट लीगमध्ये ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टला नॉर्थ मुंबई पँथर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. ...

प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत - Marathi News | Shreyas Iyer To Be Rewarded With Captaincy After IPL Success Report Makes Gig Claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत

IPL मध्ये फलंदाजीसह कॅप्टन्सीत रचला इतिहास ...

IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Suryakumar Yadav Break Ab De Villiers Record He Become No 1 Most Runs By A Non Opener In A Single IPL Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास

सूर्या दादानं २०१६ पासून अबाधित असलेल्या एबीच्या विक्रमाला लावला सुरुंग ...

IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण... - Marathi News | IPL 2025 Orange Cap Race Virat Kohli vs Suryakumar Yadav Who Will Surpass Sai Sudharsan See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. ...

MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी - Marathi News | harbhajan singh says suryakumar yadav can play baburao s role in hera pheri he is great actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी

'हेरा फेरी' मध्ये त्याला घेतलं तर मी... हरभजन सिंग गंमतीत काय म्हणाला? ...