लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार? - Marathi News | Mumbai Indians Might Release Rohit Sharma Or Hardik Pandya BCCI Allow Three Indian Players Retention Rule IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार?

 हा नवा नियम मुंबई इंडियन्सची गोची करणारा असल्याची चर्चा ...

IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल' - Marathi News | Mumbai Indians Make Bollywood Day Reel On Suryakumar Yadav And Give Retained Players Hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल'

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरून सातत्याने सूर्यकुमार यादवची झलक पाहायला मिळते. त्यामुळे तो आगामी आयपीएलमध्ये याच संघाकडून खेळताना दिसेल, याचे संकेतच मिळत आहेत. ...

'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Surya Kumar Yadav Birthday Wife Devisha Shetty Share Heartwarming Pics With Special Note For Husband | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम

सूर्यकुमार यादवच्या बर्थडेच्या दिवशी त्याची पत्नी देविशा शेट्टीची खास पोस्ट दिसणार नाही, असं कसं होईल. ...

बाप्पाच्या साक्षीनं MI नं दिली मोठी हिंट; या खास 'फ्रेम'मध्ये दडलंय रोहितवरील 'प्रेम' अन् बरंच काही - Marathi News | Mumbai Indians Wish Fans On Ganesh Chaturthi Festival With Special Post And Hint Rohit Sharma Suryakumar Yadav Hardik Pandya Retain IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप्पाच्या साक्षीनं MI नं दिली मोठी हिंट; या खास 'फ्रेम'मध्ये दडलंय रोहितवरील 'प्रेम' अन् बरंच काही

या पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सनं मेगा लिलावाआधीचा डावच उघड केल्याचे दिसते.  ...

ड्युटी नंतर रोज प्रॅक्टिस; Musheer Khan च्या खेळीला सूर्यकुमार यादवनं अशी दिली दाद - Marathi News | Duleep Trophy 2024 Duty Ke Baad Roz Suryakumar Yadav Special Message Musheer Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्युटी नंतर रोज प्रॅक्टिस; Musheer Khan च्या खेळीला सूर्यकुमार यादवनं अशी दिली दाद

मुशीर खानच्या खेळीवर सूर्याही झाला फिदा, इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून अशी दिली दाद ...

Duleep Trophy 2024 : 'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण... - Marathi News | Duleep Trophy 2024 updates Suryakumar Yadav ruled out of the first round of the Duleep Trophy due to a hand injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण...

duleep trophy 2024 squad : दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.  ...

आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली सूर्याची थट्टा; चाहते भडकल्यावर असं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | African cricketer mocks Surya; This explanation was given when the fans got angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली सूर्याची थट्टा; चाहते भडकल्यावर असं दिलं स्पष्टीकरण

अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचवर  मॅच फिरली होती. ...

सूर्यकुमार यादवची 'कसोटी'; वाटेवर काटे होऊन उभे असतील त्याचेच सहकारी - Marathi News | Suryakumar Yadav Wants To Earn Place In Indias Test He Face Bigg Challenge These Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची 'कसोटी'; वाटेवर काटे होऊन उभे असतील त्याचेच सहकारी

टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवणं त्याच्यासाठी सोपी गोष्ट नसेल. कारण ...