लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 MI vs DC Mumbai Indians 4th Team To Qualify For IPL 2025 Playoffs Delhi Capitals Eliminated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानातील विजयासह प्लेऑफ्सचं तिकीट पक्के केले आहे. ...

सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात - Marathi News | IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Only Batter Of World Most Consecutive 25 Plus Runs In A Year 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आहे.  एक नजर त्याच्या विक्रमी कामगिरीवर... ...

MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी - Marathi News | IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Another Fifty This Time On Tricky Pitch at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

वानखेडेवर सूर्यकुमार यादवचा जलवा, संघ अडचणीत सापडला असताना केली दमदार खेळी ...

IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch Suryakumar Yadav and Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईकरांनी साखळी फेरीत याआधी दिल्लीकरांना त्यांच्या घरात जाऊन मात दिलीये. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचं पारडे जड आहे. ...

IPL 2025: जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज! - Marathi News | IPL 2025: Top 5 batsmen with most runs in matches won | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज!

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फलंदाजांच्या यादीत फक्त एक परदेशी खेळाडू आहे. ...

पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO) - Marathi News | Hardik Pandya Misses Stumps As Gujarat Titans Titans Clinch Wankhede Thriller In Last Ball Drama Suryakurmar Yadav Mumabi Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)

नेमकं काय घडलं? पांड्यानं ती चूक केली नसती तर हा सामना मुंबई इंडियन्सने कसा जिंकला असता ते इथं आपण जाणून घेऊयात. ...

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो! - Marathi News | IPL 2025 MI vs GT 56th Match Lokmat Player to Watch Kagiso Rabada Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो!

कोण आहेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ते फलंदाज ज्यांच्यासमोर रबाडा ठरू शकतो घातक? ...

जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | IPL 2025 RR vs MI Suryakumar Yadav Surpasses Robin Uthappa And Virat Kohli to Become Most Consecutive Scores of 25 or more in Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम

इंडियन प्रीमियर लीगमध्ये हा विक्रम आधी रॉबिन उथप्पाच्या नावे होता. ...