Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Shubman Gill, IND vs WI, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर जणू गळती लागली. ...
ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...
India vs England 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने नॉटिंगहॅमचे स्टेडियम दणाणून सोडले. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते. ...