लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

जामीन हवा असेल तर राखी बांधून घे; 'तो' आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Marathi News | supreme court cancels order of mp high court that accused should get rakhi tied on his hand by victim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामीन हवा असेल तर राखी बांधून घे; 'तो' आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) एका याचिकेवर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला आहे. ...

आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी - Marathi News | Now, the hearing regarding the Aurangabad municipal elections will be held in the Supreme Court on April 20 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी

जानेवारी २०२० मध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर केले. ...

आरक्षणासंबंधीची सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; राज्यांना दिली मुदतवाढ - Marathi News | Supreme Court refuses to adjourn reservation hearing; Extension granted to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणासंबंधीची सुनावणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; राज्यांना दिली मुदतवाढ

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतर्फे करण्यात आली होती. ...

NOTAला सर्वाधिक मतदान झाल्यास निवडणूक रद्द करायची का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल - Marathi News | supreme court notices eci government on nota importance in elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NOTAला सर्वाधिक मतदान झाल्यास निवडणूक रद्द करायची का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर - Marathi News | postpone Maratha reservation hearing; Kerala, Tamil Nadu reply to Supreme Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

Maratha Reservation hearing in Supreme Court: मराठा आरक्षणावर सोमवारी पाच न्यायमूर्तींच्य़ा खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली आहे. देशात सध्या पाच राज्यांत निवडणुका सुरु आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या राज्यांनादेखील प्रश्न विचारत उत्तर मागितले होते. ...

आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करा, असे डीएसके प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Supreme Court orders to file petition in High Court first | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करा, असे डीएसके प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

डीएसके यांच्यावर दाखल गुन्ह्यांची व्याप्ती मोठी ...

पायउतार जिल्हा परिषद सदस्य सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार! - Marathi News | Zilla Parishad members to go in Supreme Court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पायउतार जिल्हा परिषद सदस्य सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार!

Zilla Parishad members to go in Supreme Court सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ...

निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधितच राहील - Marathi News | The independence of the Election Commission will remain intact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधितच राहील

सर्वोच्च न्यायालय; राज्य सरकारांचे पिळले कान ...