लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: शिंदे गटाला धक्का, ज्याची ढाल केली, तिच सरन्यायाधीशांनी काढून घेतली - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Shock to Shinde faction, Chief Justice chandrachud withdraws shield of nabam rebia verdict maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला धक्का, ज्याची ढाल केली, तिच सरन्यायाधीशांनी काढून घेतली

ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांची हवा काढली, नंतर सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या गोटाची हवा काढली. तीन महत्वाच्या टिपण नोंदविल्या. पुढे दावा यावरच चालणार... ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: उद्धव ठाकरे आपल्याच फेऱ्यात अडकणार? साळवेंनी बोट ठेवले, सिब्बल गडबडले... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Uddhav Thackeray will get stuck in his own cycle of CM Resignation move? harish Salve pointed the finger, Sibal fumbled... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आपल्याच फेऱ्यात अडकणार? साळवेंनी बोट ठेवले, सिब्बल गडबडले...

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला प्रत्युत्तर देताना साळवे यांनी एकच मार्ग असल्याचे सांगितले आहे.  ...

हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण; सेबीकडून तपास, प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | Hindenburg-Adani Affair; Investigation by SEBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण; सेबीकडून तपास, प्रकरण सुप्रीम कोर्टात

अहवालानंतर गुंतवणूकदारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर २ जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. ...

...म्हणून पडले ठाकरे सरकार; सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा - Marathi News | ...so the Thackeray government fell; Thackeray group's claim in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून पडले ठाकरे सरकार; सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा; शिंदे गट आज मांडेल बाजू ...

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray in Supreme Court: Hearing tomorrow on power struggle; What exactly happened in the Supreme Court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

रेबिया प्रकरणाच्या निकालातील बारकावे आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण कसे वेगळे आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडले आहे असं ठाकरे गटाने सांगितले. ...

शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī - Marathi News | Important hearing today on power struggle in the state, Shinde vs thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती.  ...

Hindenburg Report On Adani Group: अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास तयार; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती - Marathi News | central govt ready for inquiry committee in adani group hindenburg case told supreme court that we have no objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास तयार; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

Hindenburg Report On Adani Group: केंद्र सरकार चौकशी समिती नेमण्यास तयार झाले असून, यातील सदस्यांची माहिती बंद लिफाफ्यातून सुप्रीम कोर्टाला देण्यात येणार आहे. ...

Gautam Adani: गौतम अदानींचे टेन्शन वाढणार की दिलासा मिळणार! हिंडेनबर्ग रिपोर्टवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी - Marathi News | gautam adani latest news hindenburg report plea adani group supreme court ready to hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानींचे टेन्शन वाढणार की दिलासा मिळणार! हिंडेनबर्ग रिपोर्टवर SC मध्ये सुनावणी होणार

हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ...