जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला ...
Daughter Claim Father's Property: सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिला आहे. ५१ पानांच्या या निकालाने महिलांना मोठा हक्क प्रदान केला आहे. असे असले तरी वडिलांची शेतजमिन मुलींना मिळणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे. ...
हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला. ...
राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या ओबीसींच्या माहितीच्या आधारे राज्यात निवडणुका घेऊ दिल्या जाव्या, या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला. ...