लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला? सरन्यायाधीशांची गंभीर टिप्पणी - Marathi News | on what basis was the decision taken to ask for proof of majority critical remarks by the chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला? सरन्यायाधीशांची गंभीर टिप्पणी

राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे प्रश्नचिन्ह ...

३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत का मोडला? सरन्यायाधीशांची सर्वात महत्त्वाची टिप्पणी - Marathi News | 3 years everything is fine then what happened in one night? Chief Justice remarks on Shinde-Thackeray power struggle hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सत्तासंघर्ष सुनावणीतील सरन्यायाधीशांची सर्वात महत्त्वाची टिप्पणी 

आम्ही जे प्रश्न विचारतोय तेच आमचे मत असेल असं नाही. राज्यपालांनी पहिला प्रश्न हा विचारायला हवा होता ३ वर्ष सगळं सुरळीत होते मग एका रात्रीत असे का घडले? असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी मांडले. ...

महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य, सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये; सरन्यायाधीशांचं महत्वाचं विधान! - Marathi News | Maharashtra is highly cultured and developed state the governor should not help in overthrowing the government says Chief Justice dy chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य, सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये; सरन्यायाधीशांचं महत्वाचं विधान!

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या भूमिकेबाबत युक्तिवाद सुरू आहे. ...

... तर देशातील कुठल्याच राज्यात स्थिरता राहणार नाही; अजित पवारांचे स्पष्ट बोल - Marathi News | ... then there will be no stability in any state in the country; Ajit Pawar's candid speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर देशातील कुठल्याच राज्यात स्थिरता राहणार नाही; अजित पवारांचे स्पष्ट बोल

सरकार स्थीर असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून आणि भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलंय.  ...

आता रस्त्यांवरून बिनधास्त चालू शकतील लोक, अपघात होणार नाही! नवा रोड सेफ्टी अ‍ॅक्शन प्लॅन तयार - Marathi News | Now people can walk freely on the roads, there will be no accidents New road safety action plan prepared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रस्त्यांवरून बिनधास्त चालू शकतील लोक, अपघात होणार नाही! नवा रोड सेफ्टी अ‍ॅक्शन प्लॅन तयार

सर्वोच्च न्यायालयाने पादचाऱ्यांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  ...

“मुख्यमंत्री बहुमत चाचणी टाळतात म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही; शिवसेनेत फूट पडलीच नाही” - Marathi News | cm avoids the majority test which means he does not have a majority there was no split in shiv sena claim shinde group in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री बहुमत चाचणी टाळतात म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही; शिवसेनेत फूट पडलीच नाही”

शिंदे गटाचा घटनापीठापुढे दावा ...

शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले - Marathi News | Chief Justice of Kenya Martha K Koome present in the first bench of the Supreme Court to witness the Constitution Bench hearing in the ShivSena Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस गळती; पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, केंद्राची याचिका फेटाळली - Marathi News | Bhopal Gas Leak; The Supreme Court's refusal to grant additional compensation to the victims, dismissed the Centre's plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोपाळ गॅस गळती; पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, केंद्राची याचिका फेटाळली

1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...