उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Health Tips: करीना कपूरच्या झिरो फिगरच्या चर्चेपासून सेलिब्रेटी म्हणून सुपरिचित झालेले नाव म्हणजे आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर. हवं ते खा, पण थोडं थोडं खा आणि दर दोन तासांनी खा, अशी सर्वसामान्यांच्या पथ्यावर पडणारी त्यांची आहार शैली लोकांना अधिक भावली. त ...