उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. ...
वजन कमी करणाऱ्यांसाठी उन्हाळा अगदी फायदेशीर समजला जातो. या वातावरणामध्ये दिवस मोठा असून सुर्योदय लवकर होत असून संध्याकाळी उशिरा मावळतो. त्यामुळे तुम्ही जिम आणि वर्कआउट करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता. ...
आपल्यापैकी अनेकजण खाण्या-पिण्याचे शौकीन असतात. ज्यांना 'फूडी' म्हणून ओळखलं जातं. अशा व्यक्तींना प्रत्येक सीझनमध्ये काही खास पदार्थ खाण्याची इच्छा होते. ...