उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा ल ...
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे CTM फॉर्म्युला. तुम्ही नक्कीच विचारात पडला असाल की, नक्की हा फॉर्म्युला आहे तरी काय? ...
परफेक्ट मेकअप करणं हिदेखील एक कला आहे. आपण अनेकदा ऐकतो की, 'प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट' हे वाक्य मेकअपबाबतही तंतोतंत लागू होतं. प्रॅक्टिस केल्याने व्यवस्थित मेकअप करणं शिकणं शक्य होतं. ...