लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार - Marathi News | How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer) ...

उन्हाळी हंगामात पिकांची नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How and what to take care of crops in summer season, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामात पिकांची नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर 

उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे पिकांची जपणूक करणे आवश्यक झाले आहे. ...

उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी - Marathi News | How to make raw mango sharbat, kairicha panha recipe, how to make raw mango drink, raw mango panha sarbat recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

How To Make Raw Mango Drink: कैरीच्या पन्ह्याशिवाय उन्हाळ्याची काय मजा.. म्हणूनच पाहून घ्या ही पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी. (kairicha panha recipe in marathi) ...

उन्हाळ्यात पशुधन जपा, शेळ्या चारण्यासाठी कुठली वेळ महत्वाची? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Summer grazing management for livestock and goat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात पशुधन जपा, शेळ्या चारण्यासाठी कुठली वेळ महत्वाची? वाचा सविस्तर 

उन्हाचा कडाका वाढल्याने मनुष्याप्रमाणेच पशूप्राण्यांना देखील उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असते. ...

पुदिना-कलिंगड-विड्याचं पान, करा स्पेशल सरबत- उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी गारेगार पौष्टिक पार्टी - Marathi News | Summer special drinks- watermelon, pudina and pan sarbat-cold drinks to beat heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुदिना-कलिंगड-विड्याचं पान, करा स्पेशल सरबत- उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी गारेगार पौष्टिक पार्टी

उन्हाळ्यात सरबतं करतोच, ही वेगळ्या चवीची सरबतं करुन पाहा. ...

उन्हाळी मिरचीची लागवड जोरात; मल्चिंगचा वापर वाढला - Marathi News | Summer pepper cultivation in full swing; Increased use of mulching | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी मिरचीची लागवड जोरात; मल्चिंगचा वापर वाढला

मशागत व मल्चिंग अंथरण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आधुनिक पद्धतीच्या ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर करतांना दिसत आहेत. ...

पुण्यात तापमानाचा पारा वाढला! नागरिक उष्णतेमुळे हैराण, किमान तापमान १९ अंशांवर  - Marathi News | The temperature has increased in Pune! Citizens distressed by heat, minimum temperature at 19 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तापमानाचा पारा वाढला! नागरिक उष्णतेमुळे हैराण, किमान तापमान १९ अंशांवर 

पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल.... ...

उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा - Marathi News | Summer mercury has increased, farmers brothers, take care of your health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः उन्हाळी लागण्याचा अनेकांना त्रास होतो. तसेच याचा परिणाम अनेकदा शेतात उन्हात काम करतांना शेतकरी बांधवांना देखील होतो. त्याकरिता काय उपाय आहेत ते वाचा सविस्तर. ...