लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
Health Care: उन्हाळ्यात 'या' फळांचे सेवन कराल तर डिहायड्रेशनपासून मुक्त व्हाल! - Marathi News | Health Care: If you consume 'these' fruits in summer, you will get rid of dehydration! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Care: उन्हाळ्यात 'या' फळांचे सेवन कराल तर डिहायड्रेशनपासून मुक्त व्हाल!

Summer Tips: उन्हाच्या झळा हळू हळू जाणवू लागल्या आहेत, अशातच एप्रिल, मे आणि जूनचा पंधरवडा काढायचा आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर होणारा दुष्पपरिणाम टाळण्यासाठी आहारात आवश्यक बदल करायला हवे. उन्हाळ्यात मुख्यत्वे त्रास होतो, तो म्हणजे डिहायड्रेशनचा! ...

कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार; चारा पिकांसोबत भाजीपाला निघणार - Marathi News | Canal water received support; Vegetables will come out along with fodder crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार; चारा पिकांसोबत भाजीपाला निघणार

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन इसापूर धरण प्रशासनाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणीपाळी देणे सुरू केल्याने शेतकरी काहीअंशी सुखावला. ...

Tulasi Plant: उन्हाळ्याच्या दिवसात कढीलिंबाच्या तेलाचे दोन थेंब तुळशीला देतील नवसंजीवनी! - Marathi News | Tulasi Plant: A couple of drops of curry lemon oil will rejuvenate Tulsi on hot summer days! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Plant: उन्हाळ्याच्या दिवसात कढीलिंबाच्या तेलाचे दोन थेंब तुळशीला देतील नवसंजीवनी!

Tulasi Plant Tips: जर तुमच्या तुळशीला कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तुम्हीदेखील कढीलिंबाची तेलाचा सांगितल्याप्रमाणे उपयोग करा.  ...

उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे-प्यावे? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Water: How much should you drink every day? Especially in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे-प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

Water: How much should you drink every day? Especially in summer : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी पिण्याची गरज असते? ...

उन्हाळी बाजारीची प्राणी पक्ष्यांकडून नासाडी; शेतकऱ्यांनी लढवली शक्कल - Marathi News | Birds and animals damage summer crop millets; Farmers have found a way | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजारीची प्राणी पक्ष्यांकडून नासाडी; शेतकऱ्यांनी लढवली शक्कल

ऐन फुलोऱ्यात व दाणे भरतेवेळी पक्ष्यांकडून पिकाची मोठी नासाडी केली जाते. ज्यात वन्यप्राणी रानडुक्कर, हरणांकडून मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी यावर एक उपाय शोधला आहे तो कोणता ते वाचा सविस्तर. ...

अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग - Marathi News | Artisans busy making matha on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

वाढत्या महागाईचा कुंभारांच्या व्यवसायाला बसतोय फटका. ...

Maharashtra: उन्हापासून बचाव करण्यासाठी घ्या 'ही' काळजी; पंधरा दिवसात उष्माघाताचे १३ रुग्ण - Marathi News | Maharashtra: Take care to protect yourself from the sun; 13 cases of heat stroke in fifteen days in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हापासून बचाव करण्यासाठी घ्या 'ही' काळजी; राज्यात पंधरा दिवसात उष्माघाताचे १३ रुग्ण

सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले आहेत, तर पुण्यात अजून एकाही उष्माघाताच्या रुग्णाची नाेंद झालेली नाही... ...

उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी - Marathi News | How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer? : एसीमुळे वाढलेलं वीजबिल पाहून वापरणं टाळताय? वापरा नीट, राहा कूल.. ...