दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे ...
ओझर : उमेदीच्या काळात निवृत्ती भोगत असलेला रानवड सहकारी साखर कारखाना आता प्रकाशझोतात आलेला असतानाच निसाकाच्याही चिमणीतून धूर निघण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निसाका सुरू करण्याबाबत सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी लागणार आहे. ...
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली. ...
Fire Ajra Kolhapur- आजरा तालुक्यातील शिरसंगी येथे शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला लागलेल्या आगीत ५० एक्करमधील उस जळाला. आगीत ३५ ते ४० शेतकऱ्यांचे उसाबरोबर पाइपलाइन, शेती अवजारेही जळाली. ...