सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला ...
जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणा-या ब्राझील देशाला मागे टाकून येणा-या वर्षात भारत जागतिक विक्रम प्रस्थापित करेल. त्याचवेळी १०० लाख टन इतकी अतिरिक्त होणा-या साखरेचे करायचे काय, हा प्रश्न असून ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोर संकट उभे राहणार आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता ...
राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारां ...
वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नाही मात्र ठराव करण्यासाठी ठरावीक ऊस उत्पादक सभासद बांधवांना विश्वासात घेऊन कार्यस्थळावर घेतलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील ३० हजार ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात घेऊन वसाका हिताचा निर्णय घ्यावा, अशी मा ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (दि २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. त्यास उपस्थित सर्व सभासद व का ...