लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका - Marathi News | India shocked by sugar export subsidy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका

चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही. ...

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी - Marathi News | 83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...

'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा - Marathi News | 'Increase crushing capacity', sugarcane growers farmers a protest at Pathri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा

या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे ...

गाळपास ऊस नेण्यावरून वाद, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यासमोरच मारहाण - Marathi News | Dispute over transporting sugarcane, beating the Sugar factory's agricultural officer in front of the police officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाळपास ऊस नेण्यावरून वाद, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यासमोरच मारहाण

मारहाण होत असताना दिंद्रुड पोलीस  ठाण्याच्या सहा पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या उपस्थित असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप जय महेश कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून केला जात आहे. ...

ऊसाने भरलेल्या ट्रँक्टरचे पुढचे चाक निखळले, सुदैवाने चालक बचावला - Marathi News | The front wheels of the cane filled tractor came off in Coparde kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊसाने भरलेल्या ट्रँक्टरचे पुढचे चाक निखळले, सुदैवाने चालक बचावला

कुंभी कासारी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचे अचानक पुढचे चाक निखळले. सुदैवाने यात ट्रँक्टर चालकाला कोणतीही इजा झाली नाही. ...

अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या - Marathi News | 250 crore scam of Arjun Khotkar; Illegal works done in sugar factory, market committee: Kirit Somaiya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या

Kirit Somaiya Vs Arjun Khotkar : औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. ...

सिद्धेश्वर कारखान्याचे गाळप, वीजपुरवठा अन् पाणीपुरवठाही खंडित करा - Marathi News | Disrupt the power supply and water supply of Siddheshwar factory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर कारखान्याचे गाळप, वीजपुरवठा अन् पाणीपुरवठाही खंडित करा

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश : प्रदूषण नियंत्रण अन् पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ...

मराठवाड्यातील खाजगी साखर कारखन्यांचाच गळित हंगाम सुरू, अनेक सहकारी कारखाने बंदच - Marathi News | The crushing season of private sugar factories in Marathwada has started, many co-operative factories are closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील खाजगी साखर कारखन्यांचाच गळित हंगाम सुरू, अनेक सहकारी कारखाने बंदच

खाजगी साखर कारखान्यांचाच गळित हंगाम सध्या जोरात सुरू आहे. ...