लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार - Marathi News | making Baramati a trading centre Senior leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार

छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला ...

डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती - Marathi News | Dr. Kunal Khemnar appointed as State Sugar Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. ...

ऊसतोड कामगारांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामाला दिला हटके निरोप; तुम्हाला पण वाटेल आश्चर्य - Marathi News | Sugarcane workers farewell to this year's sugarcane harvesting season; You will also be surprised | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगारांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामाला दिला हटके निरोप; तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

फलटण तालुक्यातील जवळजवळ सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. चारदोन दिवसांत उरले सुरले कामगार परतीच्या मार्गावर निघतील. ...

साखर निर्यात परवाना मंजुरीचे बनावट पत्र देऊन कमलाई कारखान्यास २५ लाखांना गंडवले - Marathi News | 25 lakhs cheated Kamlai factory by giving fake letter of approval of sugar export license | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साखर निर्यात परवाना मंजुरीचे बनावट पत्र देऊन कमलाई कारखान्यास २५ लाखांना गंडवले

फसवणूक : करमाळा पोलिसांत दोघा परप्रांतीयांविरुद्ध गुन्हा ...

राज्यातील ३३ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली; सर्वाधिक गाळप करणारे टॉप टेन कारखाने कोणते? - Marathi News | 33 sugar factories crushing season is over in state; What are the top ten factories crushing the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ३३ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली; सर्वाधिक गाळप करणारे टॉप टेन कारखाने कोणते?

राज्यातील ३३ साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४६ लाख टनाने राज्याचे गाळप कमी झाले आहे. ...

सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा? - Marathi News | Good news for co-generation sugar factories; Will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा?

बगॅसच्या आधारावर सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना युनिटमागे दीड रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा - Marathi News | The sugarcane crushing season will soon be over; How much sugar was produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला - Marathi News | About 98 lakh tonnes of sugar production in the state so far 33 factories have completed their sugar season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे ...