Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ...
वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...
महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन प्रगती करावी, यासाठी पाच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. याशिवाय अन्य योजनांसाठी अनुदान दिल्या जाणार असून महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन ...
असंख्य शहरात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले. ...
मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त ...