Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
जिल्ह्यात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्ह्यातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. ...
राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. ...
ज्ञानाचे मूल्य कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठे आहे. भविष्यात शाळा-महाविद्यालयात निर्माण होणारी सभागृह ज्ञानाची मंदिरे व्हावीत. तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यात देशभक्ती व राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिप ...
जात, धर्म बाजूला ठेवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यसेवेला बळकटी आणण्याचे कार्य प्रत्यक्ष हातून होत आहे, हा आनंद न मोजण्यासारखा आहे, अशी भावना राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पा ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ... ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्मित जिल्हा कोषागार कार्यालय हे महाराष्ट्रातील उत्तम लेखा कोष भवन आहे. एका सुंदर व उत्तम कामासाठी पुरक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान या ठिकाणी झाले पाहिजे. ...
जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध,...... ...
गेल्या तीन आठवड्यांपासून पालकत्वापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अखेर राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्व लाभले आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. ...