लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
बुलडाण्याचे नवे पालकमंत्री संजय कुटे - Marathi News | The new Guardian Minister of Buldhana Sanjay Kute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बुलडाण्याचे नवे पालकमंत्री संजय कुटे

काढलेल्या परिपत्रकानुसार आठ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मनरेगातून कामे घेऊन तेंदूपत्ता मजुरांना रोजगार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News |  Employment from Leopard workers by taking jobs from MNREGA - Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनरेगातून कामे घेऊन तेंदूपत्ता मजुरांना रोजगार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई : तेंदूपत्ता व्यवसायावर कर वाढला म्हणून राज्यात तेंदूपत्ता घटकांची विक्री होत नाही ही वस्तुस्थिती नसून जीएसटी पूर्वीदेखील राज्यात ... ...

सुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकतात तेव्हा... - Marathi News | Sudhir Mungantiwar rages in the Legislative Assembly ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकतात तेव्हा...

बुलडाणा येथील लोणार सरोवरप्रकरणी पर्यटन विभागाचा आणि वन विभागाचा प्रश्न एकत्र करण्यात आला होता. ...

राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार - Marathi News | Atal Anandvan Sol forest project will be implemented in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...

राज्याच्या प्रशासनात २६.२८ टक्के कर्मचारी विदर्भातील - अर्थमंत्री - Marathi News |  26.28 percent employees in Vidarbha state - Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या प्रशासनात २६.२८ टक्के कर्मचारी विदर्भातील - अर्थमंत्री

लोकसंख्येच्या तुलनेत राज्य सरकारच्या प्रशासनात आता विदर्भातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २६.२८ टक्के झाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ...

दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | Unfortunately, Nathuram Godse was born in Baramati - Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

नथुराम गोडसे कायम खलनायक आहे हे खरे ; पण दुर्देवाने त्यांचा जन्म बारामतीत झाला, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. ...

दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत - Marathi News | Per capita income increased, but tribals are still neglected; Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत

राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

फुटलेल्या अर्थसंकल्पाची सायबर क्राईमकडून चौकशीची विरोधकांची मागणी - Marathi News | Demand for anti cyber crime investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फुटलेल्या अर्थसंकल्पाची सायबर क्राईमकडून चौकशीची विरोधकांची मागणी

सरकारने अर्थसंकल्प फोडले असून त्याची सायबर क्राईमकडून चौकशी करण्यात यावी ...